आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  खरेदी
 
  तुमच्या उपयोगाच्या सीडीज्
 


या विभागामध्ये आपण सहजच.कॉम वर विक्रिसाठी उपलब्ध असलेल्या सीडीज् खरेदी करु शकता.

   
  वेबसाइट बनविणार्‍यांसाठी सीडी
  "झक्कास वेबसाइट बनवा!" - रु ५००/-
 

वेबसाइट बनविताना अशा अनेक गोष्टी उपयोगी पडतात ज्या आपल्या वेबसाइटला इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक बनवितात. अशा बर्‍याच गोष्टी ज्या आपणास माहित देखिल नसतील पण ज्या इतरांना आपल्या वेबसाइटवर पुन्हा-पुन्हा येण्यासाठी आकर्षित करु शकतात. तसेच सर्वसामन्यपणे वेबसाईट बनविताना उपयोगी पडणार्‍या गोष्टी. उदा. तयार चांगल्या वेबसाइट डिझाईन्स, जावास्क्रिप्ट, निरनिराळे फॉन्ट, आकर्षक Background Images, छोटी-छोटी चित्रे, आपल्या कंपनीच्या नावासाठी लोगो तसेच अशा बर्‍याच गोष्टी ज्या आपल्या वेबसाइटला इतरांपेक्षा वेगळी बनवतील. अशा गोष्टी ज्या बहूतेक आपण ऐकल्या पण नसतील.

तसेच मराठी वेबसाइट कशी बनवावी या व अशा बर्‍याच गोष्टी "झक्कास वेबसाइट बनवा!"  या सीडीमध्ये आपणास पहायला तसेच वापरायला मिळतील. या सीडीमध्ये सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी आपणास चांगल्या वेबसाइट बनविण्यासाठी मदत करतील.

   
   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.