सहजच.कॉमला आर्थिक मदत म्हणजेच आपल्या क्रेडीट कार्ड अथवा बँक खात्यातून सरळ पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रीया खाली दिली आहे.

 

डोनेशनच्या बटणवर क्लिक केल्यानंतर खालील पान उघडेल.

 
 
 
१. हि रक्कम अमेरीकेच चलन डॉलरमध्ये दाखविली जाते (उदा. १०० डॉलर म्हणजे जवळपास रु. ४५००/-). येथे आपणास जेवढी मदत करायची असेल ती रक्कम द्यावी.
 

२. खालील 'Update Total'  या बटणावर क्लिक करा.

 

 
 

३. या जागी आता आपण 'Update Total'  केलेली रक्कम दिसेल.

 

४. आता खालील Continue  या बटणावर क्लिक करा.

 

 
 
५. या जागेमध्ये देशाचे नाव निवडा.
 
६. येथे आपले नाव लिहा.
 
७. येथे आपले आडनाव लिहा.
 
८. येथे आपला Visa  अथवा MasterCard  असलेल्या क्रेडीट कार्ड अथवा डेबिट कार्डचा क्रमांक लिहा.
 
९. येथे आपल्या कार्डाची एक्सायरी तारीख लिहा तसेच त्यापूढे त्या कार्डच्या मागे अथवा पुढे असलेला CSC  क्रमांक लिहा.
 
१०. या जागेमध्ये आपला पत्ता लिहा.
 
११. हि जागा देखिल आपला पत्ता लिहिण्यासाठीच दिलेली आहे.
 
१२. या जागेमध्ये आपल्या शहराचे नाव लिहा.
 
१३. या जागेमध्ये आपल्या राज्याचे नाव लिहा.
 
१४. या जागेमध्ये आपल्या पिनकोड क्रमांक लिहा.
 
१५. या जागेमध्ये आपला दूरध्वनी क्रमांक लिहा.
 
१६. या जागेमध्ये आपला ई-मेल पत्ता लिहा.
 
१७. या जागेमध्ये Paypal  या वेबसाइटद्वारे आपण पैसे ट्रान्सफर करीत असल्याने त्यांचा नविन (तात्पूरता) पासवर्ड करावा लागतो.
 
१८. वरील जागेमध्ये आपण दिलेला पासवर्ड तसाच पून्हा टाईप करा.
 
१९. आता 'Agree and Continue'  या बटणावर क्लिक करा.